‘वारुँ फॉरएवर’मध्ये श्रेया घोषाल आणि रोमीची जुगलबंदी

‘वारुँ फॉरएवर’मध्ये श्रेया घोषाल आणि रोमीची जुगलबंदी

‘मिर्झापूर: द मूव्ही’मधील नवे गाणे ‘वारुँ फॉरएवर’ श्रेया घोषाल आणि रोमी यांच्या आवाजात प्रदर्शित झाले आहे. मूळ ‘वारुँ’ची भावनिक ओळख कायम ठेवत या ट्रॅकला आधुनिक संगीताचा नवा अंदाज देण्यात आला आहे. हे गाणे एक्सेल म्युझिकच्या अंतर्गत रिलीज होणारा पहिला अल्बम आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies