बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी मंगळवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणेशाचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्या पिवळ्या साडीत दिसल्या. नंतर त्यांनी मुंबा देवी मंदिराचेही दर्शन घेतले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना गणपती मूर्ती भेट दिली.
कंगनाने सिद्धिविनायक आणि मुंबा देवीचे दर्शन घेतले
Source: Divya Marathi