जावेद अख्तर यांनी ‘1942: ए लव्ह स्टोरी’साठी ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ हे गाणे लिहिले. प्रवासात त्यांना ही ओळ सुचली आणि घाईत गाणे पूर्ण केले. आर.डी. बर्मन यांचे संगीत असलेले हे गाणे आजही लोकप्रिय आहे.
‘एक लड़की को देखा’ गाण्याची निर्मितीकथा
Source: Pudhari