गोविंदा-सुनीता यांच्या मृत मुलीचा काळीज पिळवटणारा प्रसंग

गोविंदा-सुनीता यांच्या मृत मुलीचा काळीज पिळवटणारा प्रसंग

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्या आयुष्यातील एक भावूक प्रसंग समोर आला आहे. १९९७ मध्ये जन्मलेल्या त्यांच्या दुसऱ्या मुलीचे तीन महिन्यांत निधन झाले. सुनीताने सांगितले की, मुलीने तिच्या कुशीतच प्राण सोडला. गोविंदानेही मृत मुलीचे नर्मदेत विसर्जन करतानाचा कठीण प्रसंग आठवला.

Source: Maharashtra Times

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies