'मिर्झापूर: द मुव्ही'मधील 'वरूण फॉरएव्हर' हे रोमँटिक गाणे रिलीज झाले आहे. श्रेया घोषाल आणि रोमी यांनी गायलेल्या या गाण्यात अली फजल-श्रिया पिळगावकर आणि जितेंद्र-श्वेता त्रिपाठी यांची प्रेमकथा दाखवली आहे. हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
मिर्झापूर मूव्हीतील 'वरूण फॉरएव्हर' गाणे रिलीज
Source: Asianet Marathi