इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' ने पहिल्या वीकेंडला ८४.३१ कोटी रुपयांची कमाई करत त्याच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग नोंदवली आहे. या यशानंतर पत्नी परवीनने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत त्याच्या २३ वर्षांच्या मेहनतीचे कौतुक केले आहे.
आवारापन २ च्या यशावर परवीनची भावुक पोस्ट
Source: Asianet Marathi