सनरायझर्स हैदराबादची सीईओ काव्या मारन ही संगीतकार अनिरुद्ध रविचंदरसोबत ११ नोव्हेंबर २०२६ रोजी लग्न करणार आहे. ग्रीसमध्ये डेस्टिनेशन वेडिंगचे नियोजन सुरू आहे. काव्याची संपत्ती ४००-५०० कोटी असून अनिरुद्धची संपत्ती सुमारे ६० कोटी आहे.
काव्या मारनचं लग्न ठरलं! वर अनिरुद्ध रविचंदर
Source: TV9 Marathi