अभिनेत्री झायरा वसीमने जम्मू-काश्मीर वक्फ बोर्डाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात मुलींना नाचवल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. धार्मिक संस्थेने मुलींच्या मनोरंजनापेक्षा त्यांच्या बौद्धिक व नैतिक विकासाला प्राधान्य द्यायला हवे, असे तिने म्हटले आहे. या वक्तव्यामुळे तिला टीकेलाही सामोरे जावे लागत आहे.
वक्फ बोर्डाच्या कार्यक्रमात मुलींच्या डान्सवर झायराचा संताप
Source: Maharashtra Times