श्रीलंकेत डॉक्टरांनी एका 55 वर्षीय रुग्णाच्या मूत्राशयातून 3.1 किलो वजनाचा खडा काढला. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मूत्राशयातील खडा असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. यापूर्वीचा विक्रम 2003 मध्ये ब्राझीलमध्ये काढलेल्या 1.9 किलोच्या खड्याचा होता.
श्रीलंकेत मूत्राशयातून 3.1 किलोचा खडा काढला
Source: BBC Marathi