नृत्य केल्याने मेंदूच्या विविध भागांचा सक्रिय वापर होतो आणि त्यामुळे न्यूरोप्लास्टिसिटी वाढते. यामुळे स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता आणि भावनिक आरोग्य सुधारते. तसेच, नृत्यामुळे मेंदूतील ग्रे मॅटर आणि व्हाइट मॅटरमध्ये वाढ होते, असे संशोधनात दिसून आले आहे.
नृत्याने मेंदूची शक्ती वाढते, तज्ज्ञांचे मत
Source: BBC Marathi