वाढत्या तापमानामुळे शरीरात डिहायड्रेशनचा धोका वाढतो. यामुळे थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी यांसारखा त्रास होऊ शकतो. पाण्यासोबतच काकडी, नारळ पाणी, लिंबू पाणी, टोमॅटो आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश केल्यास शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत होते.
उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी काय खावे?
Source: Lokshahi Marathi