रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला असून, भरत गोगावले यांच्याकडे रायगड तर गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी या नियुक्त्यांवर टीका करत महाजन यांना भ्रष्टाचाराचे प्रमोशन दिल्याचा आरोप केला आहे.
पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्यांवर भास्कर जाधवांची बोचरी टीका
Source: Sarkarnama