राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज'ला पोलिसांची परवानगी, ३० अटी

राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज'ला पोलिसांची परवानगी, ३० अटी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी ३० कडक अटींच्या अधीन आहे. यामध्ये गर्दी नियंत्रण, ध्वनिप्रदूषण, महिला सुरक्षा, सीसीटीव्ही आणि ड्रोन छायाचित्रणासह विविध निर्बंधांचा समावेश आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies