मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी माध्यम कंत्राट वादावर स्पष्टीकरण दिले आहे. हा निर्णय आयुक्तांच्या स्तरावर झाला असून त्यात आपला हस्तक्षेप नसल्याचे सांगितले. त्यांनी केवळ फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफरची मागणी केली होती, असेही नमूद केले.
महापौर रितू तावडे यांचे माध्यम कंत्राट वादावर स्पष्टीकरण
Source: Lokshahi Marathi