शिवसेनेत मोठे इनकमिंग; उबाठा, मनसेसह विविध पक्षांचे नेते दाखल

शिवसेनेत मोठे इनकमिंग; उबाठा, मनसेसह विविध पक्षांचे नेते दाखल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत उबाठा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि बहुजन हक्क अभियानातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. बार्शी, सांगोला, चंद्रपूर, मुंबई आणि पनवेलमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते पक्षात दाखल झाले. यामुळे शिवसेनेच्या संघटनविस्ताराला बळ मिळाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies