खडकवासला मतदारसंघात काँग्रेसने २०२९च्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना मागील अपयश विसरून संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. 'छात्रों की गूंज' उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींशी संपर्क वाढवण्यावर भर देत, किमान एक हजार विद्यार्थिनींना सहभागी करण्याचे निर्देश दिले.
खडकवासल्यात काँग्रेसची मोर्चेबांधणी; सपकाळ यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
Source: Sarkarnama