‘लग्न आणि बरंच काही’ या आगामी मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे मंत्रालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते अनावरण झाले. हा चित्रपट लग्नानंतरच्या स्त्रीच्या आयुष्यातील बदलते नातेसंबंध, जबाबदाऱ्या आणि स्वतःची ओळख जपण्याचा प्रवास मांडणारा आहे. निर्मितीतही महिलांचा मोठा सहभाग आहे.
‘लग्न आणि बरंच काही’ पोस्टर अनावरण
Source: Lokshahi Marathi