बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सुनीता फॅमिली कोर्टात गेल्या. गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सांगितले की, कौटुंबिक वाद सार्वजनिक चर्चेचा भाग होणे योग्य नाही. सुनीता यांनी घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्यासाठी कोर्टात गेल्याची माहिती आहे.
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सुनीता आहुजा कोर्टात; गोविंदाच्या मॅनेजरने सांगितलं नेमकं प्रकरण
Source: Asianet Marathi