केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून, पुढील वर्षी होणाऱ्या सात राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा विचार करून फेरबदल होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक किंवा केशव प्रसाद मौर्य यांच्यापैकी एकाला केंद्रात संधी मिळू शकते.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग; शिंदे गटाला दोन पदांची शक्यता
Source: Sarkarnama