गॉल येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत भारताने श्रीलंकेचा १६५ धावांनी पराभव करत २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. श्रीलंकेचा दुसरा डाव २०६ धावांवर आटोपला; मानव सुथारने ४ विकेट्स घेतल्या. भारताच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने ६६ धावांची खेळी केली.
गॉल कसोटीत भारताचा श्रीलंकेवर १६५ धावांनी विजय
Source: Deshdoot