१९ वर्षांच्या हितोमी सोगाचे १९७७ मध्ये जपानमधून अपहरण झाले. उत्तर कोरियाने तिला आणि इतर जपानी नागरिकांना हेरगिरीसाठी 'जिवंत पाठ्यपुस्तके' म्हणून वापरण्याचा कट रचला होता. २४ वर्षांनंतर सुटका झाल्यावर तिने आपली थरारक कहाणी सांगितली.
किराणा सामानासाठी गेलेली तरुणी २४ वर्षांनी उत्तर कोरियातून सुटली
Source: BBC Marathi