जुहू बीचवरील कचरा साफ करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

जुहू बीचवरील कचरा साफ करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहू बीचवरील कचरा तात्काळ साफ करण्याचे आदेश दिले. लोकशाही मराठीच्या बातमीची दखल घेत त्यांनी एमपीसीबी अध्यक्ष सिद्धेश कदम यांना सूचना केल्या. यापूर्वी कदम यांनी स्वच्छता मोहीम राबवली असून 48 तासांत नोटीस बोर्ड लावण्याचे निर्देश दिले आहेत.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies