महासिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील आनंदवल्ली घाटावर तात्पुरत्या जलसुविधांची ‘प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट’ चाचणी सुरू करण्यात आली आहे. १७ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या चाचणीत NDRF आणि इतर यंत्रणा नदीतील आपत्कालीन बचावकार्याची प्रभावीता तपासत आहेत. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी घाटाची पाहणी करून आढावा घेतला.
कुंभमेळ्यासाठी आनंदवल्ली घाटावर बचावकार्याची चाचणी
Source: Prahaar