रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी न आल्यास बॅज निलंबित

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी न आल्यास बॅज निलंबित

राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्यात आले असून, २० ऑगस्टपासून याची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. मराठी न बोलणाऱ्या चालकांना एक महिन्याची नोटीस दिली जाईल; त्यानंतरही न शिकल्यास बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल. जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅज आणि परवाना रद्द केला जाईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies