गोकुळ निवडणुकीत बोगस संस्थांना मतदानाचा अधिकार नाही?

गोकुळ निवडणुकीत बोगस संस्थांना मतदानाचा अधिकार नाही?

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतदार यादीतून वगळलेल्या अवसायानातील संस्थांना उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. मात्र, न्यायालयाने आक्षेपांची दारे खुली ठेवल्याने या संस्थांचे भवितव्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहणार आहे.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies