ठाण्यातील परिवहन विभागाच्या कार्यक्रमाला भाजप नेते आणि आमदार गैरहजर राहिले. मंत्री गणेश नाईक यांनी आमंत्रण नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे महायुतीतील मतभेदांची चर्चा सुरू झाली आहे.
ठाण्यातील परिवहन कार्यक्रमाला भाजप नेत्यांची दांडी
Source: Sarkarnama