शिंदेंना अपात्र ठरवण्याचा सवाल; सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणी सुनावणी

शिंदेंना अपात्र ठरवण्याचा सवाल; सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणी सुनावणी

शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवण्याबाबत महत्त्वाचा सवाल केला. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली. दरम्यान, वकील असीम सरोदे यांनी शिंदे गटात गेलेले सहा खासदार ऑन दि स्पॉट अपात्र ठरू शकतात, असा दावा केला.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies