कुंभमेळ्याच्या मार्गावरील गावांना आपत्कालीन प्रशिक्षण

कुंभमेळ्याच्या मार्गावरील गावांना आपत्कालीन प्रशिक्षण

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महासिंहस्थ २०२७साठी कुंभाच्या मार्गांवरील गावांना आपत्कालीन प्रतिसादाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. रस्ते व रेल्वेमार्गांपासून ५०० मीटर ते एक किलोमीटर अंतरावरील गावांची निवड करून स्थानिकांना प्राथमिक जीवितरक्षण, उपचार व बचावाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे व्यावसायिक बचाव पथके पोहोचेपर्यंत प्राथमिक मदत मिळणार आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies