पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरव्यवहाराच्या पहिल्या चौकशी अहवालावर तक्रारदारांनी आक्षेप घेतल्यानंतर पणन संचालक शरद जरे यांनी पुन्हा चौकशीचे आदेश दिले आहेत. नव्या चौकशीसाठी तुषार काकडे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महिन्याभरात फेरतपासणीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे बाजार समितीच्या चौकशीची पुन्हा चौकशी
Source: Agrowon