30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या झाली. तेव्हापासून नथुराम गोडसे त्या दिवशी RSS चा सदस्य होता का, हा प्रश्न चर्चेत आहे. 2014 मध्ये राहुल गांधींनी संघावर आरोप केल्यानंतर मानहानीचा खटला सुरू आहे. गोडसेंच्या वंशजांनी मात्र ते संघाचे सदस्य असल्याचा दावा केला आहे.
गांधी हत्येच्या दिवशी गोडसे RSS सदस्य होता का?
Source: BBC Marathi