केदारनाथ-बद्रीनाथ यात्रेतून परतताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३० वर्षीय धीरज कलावतेचा मंगळवारी मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबाने अवयवदानाचा निर्णय घेतला असून, त्याचे मूत्रपिंड आणि यकृत गरजूंना नवीन जीवन देणार आहेत. हा निर्णय समाजासाठी आदर्श आहे.
धीरज कलावतेचे अवयवदान; अनेकांना नवजीवन
Source: Prahaar