शिवसेना नाव ठाकरे गटाचेच; चिन्ह गोठवण्याची मागणी

शिवसेना नाव ठाकरे गटाचेच; चिन्ह गोठवण्याची मागणी

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेना हे नाव ठाकरे गटाचेच असल्याचा दावा केला. तसेच, धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देता येत नसेल तर ते गोठवावे, अशी मागणीही केली. शिंदे गटाने चिन्हाचा लाभ घेतल्याने त्यांना कायदेशीर हक्क मिळत नाही, असेही सिब्बल म्हणाले.

Source: Mumbai Tak

More in Politics

Read the live feed on ZapIndies