बस-ट्रक अपघातात दोन महिलांचा मृत्यू, ३२ जखमी

बस-ट्रक अपघातात दोन महिलांचा मृत्यू, ३२ जखमी

नाशिक-चाळीसगाव एस.टी. बसची समोरून येत असलेल्या आयशर ट्रकशी जोरदार धडक झाली. या अपघातात दोन वृद्ध महिला जागीच ठार झाल्या, तर चालक-वाहकासह ३२ प्रवाशी जखमी झाले. त्यापैकी १० ते १२ जणांची प्रकृती गंभीर आहे. मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर बोधे फाट्याजवळ ही घटना घडली.

Source: Deshdoot

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies