महाराष्ट्र सरकारने मिरा-भाईंदर ते विरार दरम्यानच्या १७,७२५ कोटी रुपयांच्या मेट्रो १३ प्रकल्पाला आणि पुणे रिंग रोडच्या पूर्व विस्तारासाठी १०,५०२ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मेट्रो १३ मुळे वसई खाडीवरील पुलासह २५ किमी मार्ग आणि १६ स्थानके उभारली जाणार आहेत.
मेट्रो 13 आणि पुणे रिंग रोडला मंत्रिमंडळाची मंजुरी
Source: Lokshahi Marathi