महाराष्ट्र सरकारने 66 वर्षांनंतर नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीसाठी सुधारित नियमावली लागू केली आहे. आता गुन्ह्यांची संख्या आणि लोकसंख्येच्या आधारे 'अ', 'ब', 'क' वर्गवारीनुसार मंजुरी दिली जाईल. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी स्वतंत्र निकष असून, गडचिरोली-गोंदियासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात 66 वर्षांनंतर नवीन पोलीस ठाण्यांचे नियम बदलले
Source: Lokshahi Marathi