कर्जमुक्ती योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यात ४ हजार कोटींचा निधी मंजूर

कर्जमुक्ती योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यात ४ हजार कोटींचा निधी मंजूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात ४ हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यापूर्वी ७ हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. सहकार विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.

Source: Agrowon

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies