एमबीबीएस प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला अटक

एमबीबीएस प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला अटक

मुंबई पोलिसांनी एमबीबीएस प्रवेशाच्या आमिषाने दुबईस्थित महिलेची १.१३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणेकर महिलेला विमानतळावरून अटक केली. आरोपी सौम्या बोथरा ही दुबईला पळण्याच्या प्रयत्नात असताना पकडली गेली. तिचा पती करण बोथरा हा मुख्य आरोपी फरार आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies