इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानचा सलामीवीर अझान अवैस बाद झाला. ऑली रॉबिन्सनने ही किमया केली. १९८३ मध्ये कपिल देव यांनी मोहसिन खानला असे बाद केले होते. इंग्लंडचा चौथा गोलंदाज म्हणून रॉबिन्सनने हा विक्रम केला.
कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर पाकचा ओपनर बाद, कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी
Source: Pudhari