गॉल कसोटीत भारताने श्रीलंकेचा १६५ धावांनी पराभव केला. श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वा म्हणाला, केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांच्या मोठ्या खेळीमुळे संघावर दबाव आला. भारताने पहिल्या डावात ४६४ धावा केल्या, तर श्रीलंकेचा पहिला डाव २८४ धावांवर आटोपला. मानव सुथारने दुसऱ्या डावात ६ बळी घेत भारताला विजय मिळवून दिला.
राहुल-पडिक्कलच्या खेळीमुळे पराभव: डी सिल्वा
Source: Asianet Marathi