गॉल कसोटीत देवदत्त पडिक्कलच्या १६७ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ४०० पेक्षा जास्त धावा केल्या. दुसऱ्या डावात भारत १९३ धावांवर सर्वबाद झाला, पण पहिल्या डावातील आघाडीमुळे श्रीलंकेसमोर ३७२ धावांचे लक्ष्य ठेवले. श्रीलंकेच्या डावात दिनेश चंडिमलला दुखापत झाल्याने पसिंदू सूरियाबंदारा कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून खेळला.
पडिक्कलच्या दीडशतकाने भारत मजबूत; श्रीलंकेसमोर ३७२ धावांचे लक्ष्य
Source: Asianet Marathi