आमदार रोहित पवार यांच्या आरोपानंतर वर्षभराने गंगाधर आणि यशवंत बिवलकर यांच्याविरुद्ध ५००० कोटींच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. मात्र, मंत्री संजय शिरसाट यांच्यावर कारवाई न झाल्याने पवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
बिवलकरांविरुद्ध FIR, शिरसाटांवर कारवाईचा सवाल
Source: ABP Majha