पहिलं प्रेम का विसरता येत नाही? जाणून घ्या विज्ञान

पहिलं प्रेम का विसरता येत नाही? जाणून घ्या विज्ञान

पहिलं प्रेम आयुष्यभर लक्षात राहण्यामागे मेंदूतील रासायनिक बदल आणि तीव्र भावनांचा सहभाग असतो. किशोरावस्थेत मेंदू नवीन अनुभव अधिक प्रभावीपणे नोंदवतो. डोपामाइन, सेरोटोनिन आणि ऑक्सिटोसिनसारखी रसायने भावनिक जोडणी मजबूत करतात. त्यामुळे पहिल्या प्रेमाच्या आठवणी वर्षानुवर्षे टिकून राहतात.

Source: Lokshahi Marathi

More in Health & Wellness

Read the live feed on ZapIndies