श्रीलंकेत 55 वर्षीय रुग्णाच्या पोटातून 3.1 किलोचा मुतखडा काढला

श्रीलंकेत 55 वर्षीय रुग्णाच्या पोटातून 3.1 किलोचा मुतखडा काढला

श्रीलंकेत एका 55 वर्षीय रुग्णाच्या मूत्राशयातून 3.1 किलो वजनाचा आणि 17 सेंटीमीटर आकाराचा मुतखडा काढण्यात आला. त्रिनकोमाली जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. प्रगलाधन बालकृष्णन यांच्या नेतृत्वात ही शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांच्या दाव्यानुसार हा आतापर्यंत काढलेला सर्वात मोठा मुतखडा आहे, मात्र या दाव्याची पुष्टी झालेली नाही.

Source: TV9 Marathi

More in Health & Wellness

Read the live feed on ZapIndies