न्यूयॉर्कमध्ये भारताचा जयजयकार, एम्पायर स्टेट बिल्डिंग तिरंग्यात न्हाऊन निघाली

न्यूयॉर्कमध्ये भारताचा जयजयकार, एम्पायर स्टेट बिल्डिंग तिरंग्यात न्हाऊन निघाली

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग तिरंगी रोषणाईने उजळली. फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्सने (FIA) 'हार्मनी इन हेरिटेज' या थीमवर ४४ वा इंडिया डे साजरा केला. यावेळी एडिसनचे महापौर सॅम जोशी उपस्थित होते, तर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील कलाकारांनीही कार्यक्रमाला रंगत आणली.

Source: Asianet Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies