पुण्यात खराब रस्त्यामुळे एका चिमुकल्याचा डंपरखाली येऊन मृत्यू झाला. यावर प्रश्न विचारताच NCP आमदार शंकर मांडेकर पत्रकारावर संतापले आणि 'रस्ते आहेत तर अपघात होणारच' असे असंवेदनशील वक्तव्य केले. त्यांनी रस्त्यासाठी तीन कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला असून, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
पुण्यातील अपघातानंतर NCP आमदारांचे वादग्रस्त वक्तव्य
Source: Mumbai Tak