पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पिंपळवंडी परिसरात एका साडेनऊ वर्षांच्या मुलीचा लैंगिक अत्याचार करून गळा दाबून खून करण्यात आला. आजारी असल्याने शाळेत न गेलेल्या मुलीला शेजारच्या २४ वर्षीय तरुणाने पेरूच्या बागेत नेण्याचे आमिष दाखवून नेले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला पकडण्यात आले असून, पोस्टमॉर्टममध्ये अत्याचाराची पुष्टी झाली आहे.
जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या
Source: Mumbai Tak