मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे याला जामीन मंजूर केला. यापूर्वी शरद कळसकरलाही जामीन मिळाला होता. डॉ. हमीद दाभोलकर यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.
दाभोलकर हत्या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीलाही जामीन
Source: Maharashtra Times