सर्कसची ऑफर धुडकावून वडिलांनी मुलाला बनवले डॉक्टर

सर्कसची ऑफर धुडकावून वडिलांनी मुलाला बनवले डॉक्टर

गुजरातमधील डॉ. गणेश बारैया यांनी 'केबीसी'मध्ये आपला संघर्ष सांगितला. वडिलांनी सर्कसची ५ लाखांची ऑफर नाकारून त्यांना शिक्षण दिले. आज ते बालरोगतज्ज्ञ आहेत.

Source: Maharashtra Times

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies