सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम ३० दिवसांत परत मिळणार

सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम ३० दिवसांत परत मिळणार

केंद्रीय गृहमंत्रालयाने सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी नवे मॉड्यूल (MRM) तयार केले आहे. फसलेल्या व्यक्तीने १९३० क्रमांकावर तक्रार नोंदवून mrm-ncrp.mha.gov.in वर अर्ज करावा. ५० हजारांपेक्षा कमी रकमेसाठी एफआयआर आवश्यक नाही; बँक ३० दिवसांत निर्णय देईल.

Source: Sakal

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies