मराठवाड्यात मराठा-कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपाची आकडेवारी समोर आली आहे. १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत एकूण ३ लाख १३ हजार १४४ अर्जदारांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४५ हजार ५१३ प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे.
मराठवाड्यात ३.१३ लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप
Source: Maharashtra Times